अर्थ : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.
उदाहरणे :
रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.
समानार्थी : मुद्रित करणे
अर्थ : ठसा उमटविणे.
उदाहरणे :
पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.
अर्थ : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.
उदाहरणे :
निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.
समानार्थी : मुद्रित करणे
अर्थ : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.
उदाहरणे :
हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.
समानार्थी : मुद्रित करणे